Search This Blog

जीवशास्त्र


१) कोणत्या ग्रंथिमुळे शरीराची वाढ नियंत्रित केली जाते? - पियुशिका ग्रन्थि 
२) मानवी पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?- २३ जोड्या
३) १ ग्रॅम कार्बोदाकापासून कितीउर्जा मिळते? - ४ कॅलरी
४) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती उर्जा मिळते? - ६ कॅलरी
५) १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती उर्जा मिळते? - ९ कॅलरी
६) ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघातील आहे? - मोलुस्का 
७) पेशिभित्तिका कशापासून बनलेली असते? - सेलूलोज
८) आंबा वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? - मॅजिफेरा इंिडका
९) पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती? - ब आणि क 
१०) अ जीवनसत्व सर्वात जास्त कशातून मिळते- गाजर 
Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.