Search This Blog

आजवरचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या शासनव्यवस्थेतील कार्यकारी प्रमुखपद आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

 

इ.स. १९६० सालापासून महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री :

# नाव कार्यकाळ आरंभ कार्यकाळ समाप्ती पक्ष
यशवंतराव चव्हाण मे १, इ.स. १९६० नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी विधानसभा निवडणूक (इ.स. १९६२)
मारोतराव कन्नमवार नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक डिसेंबर ५, इ.स. १९६३ फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकरराव चव्हाण फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ मे १७, इ.स. १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील मे १७. इ.स. १९७७ जुलै १८, इ.स. १९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९७८)
शरद पवार जुलै १८, इ.स. १९७८ फेब्रुवारी १७, इ.स. १९८० पुरोगामी लोकशाही दल
सातवी विधानसभा निवडणूक (इ.स. १९८०)
अब्दुल रहमान अंतुले जून ९, इ.स. १९८० जानेवारी १२, इ.स. १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले जानेवारी २१, १९८२ फेब्रुवारी १, १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील फेब्रुवारी २, इ.स. १९८३ जून १, इ.स. १९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी विधानसभा निवडणूक (१९८५)
१० शिवाजीराव निलंगेकर पाटील जून ३, इ.स. १९८५ मार्च ६, इ.स. १९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ शंकरराव चव्हाण मार्च १२, इ.स. १९८६ जून २६, इ.स. १९८८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ शरद पवार जून २६, इ.स. १९८८ जून २५, इ.स. १९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९१)
१३ सुधाकरराव नाईक जून २५, इ.स. १९९१ फेब्रुवारी २२, इ.स. १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ शरद पवार मार्च ६, इ.स. १९९३ मार्च १४, इ.स. १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९५)
१५ मनोहर जोशी मार्च १४, इ.स. १९९५ जानेवारी ३१, इ.स. १९९९ शिवसेना
१६ नारायण राणे फेब्रुवारी १, इ.स. १९९९ ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ शिवसेना
अकरावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९९)
१७ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ जानेवारी १६, इ.स. २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ सुशीलकुमार शिंदे जानेवारी १८, इ.स. २००३ ऑक्टोबर ३०, इ.स. २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००४)
१९ विलासराव देशमुख नोव्हेंबर १, इ.स. २००४ डिसेंबर ५, इ.स. २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अशोक चव्हाण डिसेंबर ५, इ.स. २००८ नोव्हेंबर ९, इ.स. २०१० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ पृथ्वीराज चव्हाण नोव्हेंबर १०, इ.स. २०१० विद्यमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सन १९३७ ते ३० एप्रिल १९६० : मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री

  • १९३७ ते १९३९ बाळ गंगाधर खेर
  • १९४६ ते १९५२ बाळ गंगाधर खेर
  • इ.स. १९५६ ते १९६२ यशवंतराव चव्हाण

 

 

Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.