१) तत्कालीन जनगणना आयुक्त सी.चंद्रमौली यांच्या नेतृत्वाखाली दोन टप्यात भारताची २०११
ची जनगणना करण्यात आली .
२) पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०१०
३) दुसरा टप्पा-९ ते २८ फेब्रु २०११
४) २०११ च्या जनगननेसाठी 2200 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती (प्रती व्यक्ती
१८३३ रुपये ) २७ लाख कर्मच्यारी यांनी मोजणी केली
५) भारतातील ६४० जिल्ह्यासह ७७४२ शहरातील व सुमारे ६.४० लाख खेड्यातील लोकांची
मोजणी करण्यात आली
६) या जनगणनेचा शुभंकर (mascot ) एक प्रगानक शिक्षिका आहे
७) जातीय जनगणना २०११ ची सुरुवात २९ जून २०११ रोजी त्रिपुरा राज्यातील 'सखोला' या
गावातून करण्यात आली
८) भारताची एकूण लोकसंख्या १,२१,०१,९३,४२२
९) पुरुष लोकसंख्या ६२,३७,२४,२४८(५१.५४%)
१०) महिला लोकसंख्या ५८,६४,६९,१७४(४८.46%)
११) भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ जगाच्या २.४ असून लोकसंख्या १७.५% आहे
१२) महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या -११,२३,७२,९७२
१३) भारतात एकूण लोकसंखेपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या
अनुक्रमे १६.२% आणि ८.२% आहे
१४) भारतात अनुसूचित जाती ची लोकसंख्या सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्यात आहे
१५) राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता (sc ) ची लोकसंख्या तेथील लोकसंख्येत
टक्केवारीने सर्वात जास्त पंजाब या राज्यात आहे.(एकूण लोकसंख्येच्या २८.९%)
१६) अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्यात आहे.
१७) राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता अनुसूचित जमातीची लोकसंख्येत
टक्केवारीने सर्वात जास्त असणारे राज्य-मिझोरम(एकूण लोकसंखेच्या ९४.५%)
१८) भारतातील स्त्री पुरुष सर्वात जास्त असलेले राज्य केरळ (१०८४:१०००)
१९) भारतातील स्त्री पुरुष सर्वात कमी असलेले राज्य बिहार (८७७:१०००)
२०) २००१-२०११ या दशकात सर्वात जास्त लोकसंख्या वाढ झालेले राज्य -मेघालय (२७.८२)
२१) २००१-२०११ या दशकात सर्वात कमी लोकसंख्या वाढ झालेले राज्य-नागालँड (-0.४७)
२२) जन्मदर(२०१०) मध्ये -२२.१(प्रती १००० लोकामागे)
२३) मृत्युदर(२०१०) मध्ये - -०७.२(प्रती १००० लोकामागे)
२४) बालमृत्यूदर(२०१०)मध्ये- ४७(प्रती १००० लोकामागे)
२५) मातामृत्यू दर -२१२(प्रती १ लाख मागे)
२६) सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य-केरळ(११०)
२७) सर्वात जास्त माता मृत्युदर असलेले राज्य-उत्तर प्रदेश(५१७)
२८) मृत्यू गणना करणारे भार्तात्तील पहिले राज्य -कर्नाटक
0 comments:
Post a Comment