१)भारतरत्न सन्मान :
हा सर्वोच पुरस्कार (सन्मान) असून हा भारताच्या राष्ट्रपती कडून प्रतिवर्षी साहित्य,कला,विज्ञान व सार्वजनिक सेवा आदि क्षेत्रात असामान्य कामगिरी केल्याबद्दल २६ जानेवारी रोजी म्हणजे प्रजा सत्ताक दिनी प्रदान केला जातो. हा सन्मान देण्यास देशात २ जानेवारी १९५४ पासून सुरुवात झाली.आतापर्यंत ३८ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे.त्यापैकी ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला व २ परदेशी व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.भारतरत्न या किताबाच्या समानार्थ एक पिंपळ पानाच्या आकृतीचे ब्राँझ धातूचे पदक दिले जाते.या सन्मानाचे आतापर्यंतचे मानकरी पुढीलप्रमाणे -
वर्ष मानकरी
२००१. स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर
२००१. शहनाईवाज उस्ताद बिस्मिल्ला खाँ
२००८. पंडित भीमसेन जोशी
१.सन २००८ पासून हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नाही.
२.देशांतर्गत अस्थिर परिस्थिती व या संमानांना सर्वोच न्यायालयात कलम १८ अन्वये दिले गेलेले आव्हान या अनेक कारणांमुळे १९९३ पासून ते जुलै १९९७ पर्यंत हे पुरस्कार दिले गेले नव्हते .
३.सर्वोच्च न्यायालयाने खालील निर्णय दिल्यामुळे पुन्हा हे सन्मान प्रदान करण्यास सुरुवात झाली.
४.हे सन्मान घटनेच्या कलम १८(१) मध्ये नमूद केलेल्या पदव्या किवा किताब ठरू शकत नाहीत,त्यामुळे असे सन्मान प्रदान केल्यामुळे समानतेच्या तत्वास बाधा येत नाही.
५.सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर (भारतरत्न) जाहीर करण्यात आले होते,परंतु त्यांच्या नातेवाईकांनी ते स्वीकारण्यास नकार दिला.
२)साहित्य अकादमी पुरस्कार:
दरवर्षी साहित्य अकादमी सौस्थेतर्फे २२ भाषांतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो .या पुरस्कारात प्रत्येक लेखकाला १००००० रू़ प्रशस्तिपत्र,ताम्रपत्र करंडक असे बक्षीस दिले जाते.सन २०१०-११ चा पुरस्कार २२ भाषातील साहित्याकाना जाहीर करण्यात आला आहे.

क्र. पुस्तक. कवी/लेखकाचे नाव
१. वार्याने हलते रान(मराठी). माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस
२. इंडिया आफ्टर गांधी रामचंद्र गुहा
३. ऑचलो(गुजराती). मोहन परमार
४. प्रकृतीची पास(कोकणी). molvin rodrigs
५. भार्तायण (संस्कृत). हरेकृष्ण सप्तथि
६. आफाक कि तराफ(उर्दू). खलीफ मामून
३). संगीत नाटक अकादमी पुरस्कार:
दर वर्षी साहित्य अकादमी सौस्थेतर्फे २२ भाषांतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कारात प्रत्येक लेखकाला १००००० रू़ प्रशस्तिपत्र,ताम्रपत्र करंडक असे बक्षीस दिले जाते.सन २०१०-११ चा पुरस्कार २२ भाषातील साहित्याकाना जाहीर करण्यात आला आहे.

क्र. कार्यक्षेत्र पुरस्कार प्रदान व्यक्ती
१. नाट्य - विजय मेहता
२. नाट्य. - मधुकर तोरडमल
३. नाट्य. - विक्रम गोखले
४. शास्त्रीय गायन. - प्रभा अत्रे
५. शास्त्रीय गायन. - श्रुती सडोलीकर
६. बासुरी. - प.हरिप्रसाद चौरसीया
७. संतूर. - प.शिवकुमार शर्मा
८. सरोद. - अमजद आली खाॅ
९. लोककला. - आरती काळे नगरकर
१०. शास्त्रीय वादन. - सुयोग कुंडलकर
११. लावणी - यमुनाबाई विकार
१२. नृत्य. - उमयाल्पुराम सिव्रमण
१३. नृत्य. - पद्म सुब्र्माण्याम
१४. गोधळी कला - राधाकृष्ण गोधळी
१५. शास्त्रीय गायन. - मंजुषा पाटील
१६. वाद्य. - राधाकृष्ण गोधाळी
१७. प्रयोगात्मक कला विशेष पुरस्कार- रा.ची.ढेरे
१८.संगीत. मुकुंद लाठ
४)दादासाहेब फाळके पुरस्कार :
सन १९७० मध्ये दादासाहेब फाळके(गोविंद धोंडीराम फाळके) यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून चित्रपट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञ यानां हा पुरस्कार देण्यात येतो .१९७० मध्ये पहिला १९६९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.रोख १० लाख रुपये,सुवर्णकमळ व शाल या स्वरूपाचा हा पुरस्कार भारताच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.या पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी पुढीलप्रमाणे -

वर्ष पुरस्कार प्राप्त व्यक्ती
२००८. व्ही.क.मूर्ती
२००९. डी.रामानायडू
२०१०. बालचंदर
२०११. सौम्यक चटर्जी
२०१२. अभिनेता प्राण(प्राण कृष्ण सिकंद)
५) भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार :
१९६४ मध्ये उद्योगपती शान्तिप्रसाद जैन यांनी भारतीय ज्ञानपीठ हि सांस्कृतिक साहित्यिक संस्था सुरु केली. आधुनिक भारतीय भाषामधील तत्वज्ञान
१९६४ मध्ये उद्योगपती शान्तिप्रसाद जैन यांनी भारतीय ज्ञानपीठ हि सांस्कृतिक साहित्यिक संस्था सुरु केली. आधुनिक भारतीय भाषामधील तत्वज्ञान
व सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिक ठेवण्यात आले.५ लाख रुपये रोख
(पूर्वी २.५ लाख रुपये होते) शाल,मानपत्र व मंचींह (वाग्देवीची) मूर्ती या स्वरूपाचा हा पुरस्कार
भारतीय ज्ञानपीठातर्फे साहित्य क्षेत्रातील असामान्य कार्तुत्वाबद्दल दिला जातो.१९६५ पासून हा पुरस्कार सुरु झाला .राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठातील सर्व भारतीय भाषातील साहित्याची निवड या पारितोषिकासाठी केली जाते .लेखकाची सर्वसाधारणपणे १५ वर्षामधील कामगिरी लक्षात घेतली जाते.आतापर्यंत ३८ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला .२००० चें ३६ वे पुरस्कार श्रीमती इंदिरा गोस्वामी (असामी लेखिका) यांना देण्यात आले.या पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी व त्यांच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृती पुढीलप्रमाणे-
क्र. वर्ष. साहित्यिक व भाषा
४५वा २००९. अमर कांत व श्रीधर शुक्ल(कन्नड)
४६वा २०१०. चंद्रशेखर कंबर(कन्नड)
४७वा २०११ प्रतिभा राय (ओरिया)
६)सरस्वती सन्मान:
के.के बिर्ला फाउंडेशनतर्फे १९९१ सालापासून प्रतिवर्षी साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.या पुरस्काराचे स्वरूप ७.५ लाख रुपये रोख,मानपत्र,व मनचिन्ह या स्वरूपाचे आहे.
के.के बिर्ला फाउंडेशनतर्फे १९९१ सालापासून प्रतिवर्षी साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.या पुरस्काराचे स्वरूप ७.५ लाख रुपये रोख,मानपत्र,व मनचिन्ह या स्वरूपाचे आहे.
वर्ष पुरस्कार प्राप्त व्यक्ती
सन २०१०. डाॅ.एस.एल.भैरप्पा
सन २०११. डाॅ.ए.ए.मलवलन
७)कालिदास सन्मान:
साहित्य,कला व संस्कृती या क्षेत्रात असामान्य कामगिरी नोंदविणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार मध्यप्रदेश शासनातर्फे दिला जातो.या पुरस्काराचे स्वरूप रोख १ लाख रुपये,मानपत्र व मनचिन्ह असा आहे.१९९८ पूर्वी या पुरस्काराची रक्कम ५०००० होती.१९९१ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.

वर्ष. मानकरी
२०१०. गुरु कालामंडललास गोपी(केरळ) जयराम पटेल
(गुजरात),चान्नुलाल शर्मा(बनारस)
२०११. अनुपम खेर
८)बजाज पुरस्कार:
ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मरणार्थ बजाज फौंडेशनतर्फे खालील पुरस्कार देण्यात येतात-
ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मरणार्थ बजाज फौंडेशनतर्फे खालील पुरस्कार देण्यात येतात-
२०१२ चे जमनालाल बजाज पुरस्कार मानकरी
१.रचनात्मक कार्यात अद्वितीय - श्री.मठकर(महारष्ट्र) कामगिरीबद्दल
२.महिला व मुलांच्या विकासाकरिता-श्रीमती निःगत शफी(जम्मू-काश्मीर)
३.विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाकरिता- श्री.कल्याण पूल(उत्तराखंड)
४.आंतरराष्ट्रीय बजाज पुरस्कार- श्री.ग्लेन.डी.पैज(अमेरिका)
९)यशवंतराव चव्हाण पुरस्कार:
लोकशाही एकात्म,लोकशाही मुल्ये,सामाजिक,आर्थिक,विकास)प्रतिवर्षी १२ मार्च रोजी म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिम्मित हा पुरस्कार दिला जातो.२ लाख रुपये रोख,मानपत्र व मनचिन्ह या स्वरुपात हा पुरस्कार दिला जातो.सन २०११ सालचा हा पुरस्कार अर्जुनसिंग यांना देण्यात आला .

वर्ष. पुरस्कारप्राप्त
सन२०११. अर्जुनसिंग(मार्शल ऑफ इंडियन एयर फोर्स )
सन२०१२. ई-श्रीधरन
१०)६० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१२)
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट. पान सिंघ तोमर
२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. शिवाजी पाटील(ढग-मराठी)
३. सर्वोत्कृष्ट अभिनेता. विक्रम गोखले(अनुमती-मराठी) व इरफान खान(मानसिंग
तोमर)
४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उषा जाधव(धग-मराठी)
५. सर्वश्रेष्ठ गीतकार. प्रसून जोशी
६. सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक शंकर महादेवन
७. सर्वश्रेष्ठ गायिका. आरती अंकलीकर-टिकेकर(संहिता)
८. सर्वश्रेष्ठ संगीतकार शैलेश बर्वे (संहिता)
९. सर्वश्रेष्ठ बालकलाकार वीरेंद्र प्रताप(देख इंडियन सर्कस)
१०.इंदिरा गांधी पुरस्कार प्राप्त फिल्म. चीत्गओन
११.सर्वश्रेष्ठ पटकथा. कहाणी
0 comments:
Post a Comment