Search This Blog

चालू घडामोडी काय वाचायला पाहिजेत ?

चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

MPSC राज्यसेवा

चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही.

“काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?

सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?

१ जानेवारी २०14 ते 1 जानेवारी 2015 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.

सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे .

१) इंडिया 2014- इंडिया इयर बुक 2014
मित्रांनो,  2014-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #1142पासून वाचावे.

२) www.jeywin.com/study-material ह्या website वरून तमिळ नाडू शी निगडीत साहित्य सोडून बाकी सर्व डाऊनलोड करून वाचावे.

३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे:  www.mainstreamweekly.net : जानेवारी २013 ते जानेवारी २014 चे अंक

४) योजना मासिक येथून वाचावे: www.yojana.gov.in हे मासिक वर्गनीदार होवूनच मिळते तर मुच्या मित्राकडून किंवा लायब्ररीतून घेवून वाचावे. : जानेवारी २०13 ते जानेवारी २014 चे अंक

५) मनोरमा इयर बुक 2014 - करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )

६) Frontline मासिक – जानेवारी २०13 ते  जानेवारी 2014 चे अंक

७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.

वरील स्त्रोत्रातून काय  वाचायला  पाहिजे?

भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक  स्तरावरील घडामोडी
आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
बजेट व त्याशी संबंधित घडामो
फिल्मी अवार्ड्स
इतर
कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे आणि ह्यामध्ये सुर्याखाली जे काही आहे त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. निश्चित असा अभ्यासक्रम नाही ह्या विषयासाठी (MPSC पूर्वपरीक्षेसाठी).

Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.