Search This Blog

समाजसुधारक (म.ज्योतिबा गोविंदराव फुले)

                                        म. ज्योतिबा गोविंदराव फुले

 प्राथमिक माहिती :

*म . ज्योतिबा गोविंदराव फुले 
*मूळ आडनाव - गोऱ्हे 
*जन्म - ११ मे १८२७
*मृत्यू - २८ नोव्हेंबर १८९०
*१८६९- स्वतः स कुळवाडी भूषण  हि  उपाधी लावली . 
*१८५२- पुणे ,विश्रामबागवाड्यात मेजर कॅडीच्या हस्ते सत्कार . 
*२१ मे १८८८- वयाची साठ वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा हि पदवी . 
*उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. 

संस्थात्मक योगदान 

*३ ऑगस्ट १९४८ - पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा. 
*४ मार्च १८५१ - पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रस्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा. 
*१८५२ - अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरु केली. 
*१० सप्टेबर १८५३ - महार , मांग ,ई .लोकाना विद्या शिकवणारी संस्था. 
*१८५५ - प्रौढांसाठी रात्रशाळा 
*१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृह 
*२४ सप्टेबर १८७३-सत्यशोधक समाजाची स्थापना 
*१८७७- दुष्काळ  पिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प 
*व्हिक्टोरिया अनाथाश्रमाची स्थापना. 
*१८८० - म. फुले यांच्या प्रेरणेने ना . मे . लोखंडे यांनी भारतातील पहिली  कामगार संघटना मिल हेंड असो . स्थापना केली . 

लेखन 

*१८५५ - तृतीय रत्न नाटक (शूद्रांच्या  स्थितीचे वर्णन )
*१८६८ - ब्राह्मणांचे कसब 
*१८७३ - गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्ती करणाऱ्या लोकांना अर्पण केला 
*१८७३ - अस्पृशता निवारणाचा पहिला जाहीरनामा . 
*१ जानेवारी १८७७ - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले दैनिक म . फुले यांच्या 
   प्रेरणेने कृष्णराव भालेराव यांनी सुरु केले . 
*१८८३ - शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 
*१८८५ - इशारा सत्सार the essence of truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित  झाला . या ग्रंथास विश्वकुटुंबवादाचा जाहीरनामा म्हणतात . 
*अस्पृशांची कैफियत  
*शिवाजी महाराजांचा पोवाडा 

इतर वैशिष्टे

*थोमस पेनच्या  The Right of man या पुस्तकाचा प्रभाव . 
*१८६४ - पुण्यात  गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला 
*१८६८ - अस्पृशांसाठी घराचा हौद खुला  केला 
*१८६९ - रायगडावरील शिवाजी महाराजांचा समाधी चा जीर्नोधार 
*२  मार्च १८८२ - हंटर कमिशन पुढे साक्ष 
*ब्राम्हण विधवेच्या यशवंत मुलास दत्तक घेतले 
*उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार व्यवसाय . 
*सत्यशोधक समाजाचे ब्रीद "सर्वसाक्षी जगत्पती त्याला नकोच मद्यस्थि 
*सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्तान चे Booker T. Washington या शब्दात गौरव केला .













            




                             

Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.