कृषी व उद्योग
कृषीउत्पन्न
भारतातील प्रमुख पिक : भात
साखर व ऊस उत्पादनात भारताचा जगात क्रमांक : पहिला
जास्त उत्पादन देणारी राज्ये
भात : प. बंगाल
गहू : उत्तर प्रदेश
डाळी : महाराष्ट्र
एकूण : उत्तर प्रदेश
तेलबिया : मध्य प्रदेश
उस : उत्तर प्रदेश
कापूस : गुजरात
बटाटा ; महाराष्ट्र
उद्योग
_स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम ६ एप्रिल १९४८ मध्ये भारताचे पहिले औद्योगिक धोरण श्रि. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जाहीर केले . मिश्र अर्थव्यवस्थेची सुरुवात करणारे हे धोरण होते .
_२४ जुलै १९९१ जाहीर करण्यात आलेले नवीन औद्योगिक धोरण उदारीकार्नातले एक मोठे पाऊल समजले जाते.
औद्योगिक उत्पादन
_१८७० मध्ये पहिला पोलाद उद्योग बेंगाल आयर्न वर्क्स -कंपनी हा कुल्टी ,प. बंगाल येथे सुरु करण्यात आला
_१९०७ - TISCO हा पहिला पोलादुद्योग - जमशेदपूर
_
0 comments:
Post a Comment