note: all the below information is till year 2012, we will upload current awards very soon :).
१) महाराष्ट्र भूषण पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाचा सर्वाच्च
१) महाराष्ट्र भूषण पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाचा सर्वाच्च
नागरी सन्मान असून हा दरवर्षी १ मे रोजी हा पुरस्कार
राज्यात सामाजिक ,साहित्य ,नाट्य व चित्रपट ,क्रीडा
क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या. व्यक्तीला देण्यात
येतो .हा पुरस्कार (महाराष्ट्र दिन ) जाहीर करण्यात
येतो.या
पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये व स्मृती
पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये व स्मृती
मानचिन्ह
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०११) - डॉ. अनिल
काकोडकर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक विभागामार्फत हा
दरवर्षी पुरस्कार दिला जातो .
सन २०११- संमती बालनिकेतन संस्था पुणे अध्यक्ष
सिंधीताई सपकाळ
३) लता मंगेशकर :
१९९२ सालापासून संगीत क्षेत्रात
१९९२ सालापासून संगीत क्षेत्रात
असामान्य कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार
देण्यात येतो.एक लाख रुपये ,मानपत्र व मानचिन्ह
असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो स्वरसाम्राद्नी
लतामंगेशकरांच्या वाढदिवशी (२८ सप्टेंबर रोजी)
देण्यात येतो.
लता मंगेशकर पुरस्कार (२०१२) - आनंदजी शहा.
४) विंदा जीवनगौरव पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाच्या
महाराष्ट्र शासनाच्या
संस्कुतिक मंत्रालयामार्फत प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार
प्राप्त प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृती प्रित्त्यर्थ
हा पुरस्कार देण्यात येतो. १ लाख रुपये रोख व मानपत्र
असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
विंदा जीवनगौरव पुरस्कार (२०१२) - ना.धों. महानोर
५) व्ही.शांताराम पुरस्कार :
चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट
चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या
सांस्कृतिक विभागामार्फत प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही.
शांताराम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जात
पाच लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे.
व्ही. शांताराम पुरस्कार (२०११) - लीला गांधी
६) प्रभाकर पणशीकर जीवनगौरव रंगभूमी पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत नाट्य
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला नाट्यकर्मी
प्रभाकर पणशीकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात
येतो .हा पुरस्कार श्री. प्रभाकर पणशीकर हयात
असताना सुरु करण्यात आला . एक लाख रुपये रोख
आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव रंगभूमी पुरस्कार
(२०१२) - आत्माराम भेंडे .
७). राज्यशासनाचे ४९ वा मराठी चित्रपट पुरस्कार
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट - प्रथम - शाळा
द्वितीय - बालगंधर्व व
देऊळ
तृतीय - तार्यांचे बेट
४.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुजय डहाके (शाळा)
५.सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुबोध भावे ( बालगंधर्व )
६.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मानसी साळवी
(सदरक्षणाय)
७.सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट - दुसऱ्या जगातली
८. सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट- जनगणमन
(८) राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार :
कोल्हापूर (महाराष्ट्र)
कोल्हापूर (महाराष्ट्र)
शासनातील समाज सुधारक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीप्रित्त्यर्थ
१९८४ मध्ये राजर्षी शाहू मेमोरिअल
ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारामध्ये 51
हजार रुपये व स्मृती चिन्ह आणि शाहू महाराजांची
प्रतिमा भेट दिली .
राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार २०११. -बाबुराव धारवाडे
व रा.क.कनबरकर
राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार २०१२
-अॅड.गोविंद पानसरे
९)पुण्यभूषण पुरस्कार :
पुण्याच्या त्रिदल संस्थेमार्फत हा
पुण्याच्या त्रिदल संस्थेमार्फत हा
पुरस्कार दिला जातो.
पुण्यभूषण पुरस्कार(२०१२). -निर्मलाताई पुरंदरे
पुण्यभूषण पुरस्कार(२०१३) - सुधीर गाडगीळ
१०)लोकमान्य टिळक पुरस्कार:
हा स्वार्थत्यागी,सेवाभावी,समाजासाठी व राष्ट्र हितामध्य
हा स्वार्थत्यागी,सेवाभावी,समाजासाठी व राष्ट्र हितामध्य
कार्यमग्न असणाऱ्या व्यक्तीस सन १९८३ सालापासून
लोकमान्य टिळक ट्रस्ट,पुणे तर्फे
देण्यात येतो.या पुरस्काराचे स्वरूप रोख १ लाख
रुपये,सुवर्णपदक व मानपत्र असा आहे
लोकमान्य टिळक पुरस्कार(२०१२):डाॅ.प्रकाश व
विकास आमटे
११)गदिमा प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा पुरस्कार :
गदिमा प्रतिष्ठान तर्फे purvi फक्त गदिमा
गदिमा प्रतिष्ठान तर्फे purvi फक्त गदिमा
पुरस्कार दिला जात असे,आज खालील प्रकारातील
पुरस्कार प्रदान केले जातात .
२०१२ चे गदिमा प्रतिष्ठानचे पुरस्कार खालील व्यंक्तीना
प्रदान करण्यात आले आहेत
१. गदिमा पुरस्कार: हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानमार्फत
प्रसिद्ध कवी गदिमा यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ प्रदान केला जातो.२१ हजार रुपये
रोख,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या
पुरस्काराचे स्वरूप आहे
गदिमा पुरस्कार:२०१२ -यशवंत देव
२. गृहिणी सखी सचिव पुरस्कार : हा पुरस्कार गदिमा
प्रतिष्ठान मार्फत प्रसिद्ध कवी गदिमा यांच्या पत्नी
विद्याताई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान केला जातो
. पाच हजार रुपये रोख सन्मानपत्र आणि सन्मान
चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गृहिणी सखी सचिव पुरस्कार २०१२:डाॅ.आरती दातार
३.स्नेहबंध गदिमा पुरस्कार : हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठान
मार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो .
स्नेहबंध गदिमा पुरस्कार २०१२- राम नाईक (माजी
रेल्वे मंत्री)
४.चैत्रबन पुरस्कार: हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठान मार्फत
हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो .
चैत्रबन पुरस्कार २०१२- सुबोध भावे
५.विद्या प्रज्ञा पुरस्कार : हा पुरस्कार गदिमा पत्नी
विद्याताई यांच्या नावाने सन २०१२ पासून सुरु
करण्यात आला आहे.
विद्या प्रज्ञा पुरस्कार २०१२- मधुरा दातार
६.गदिमा पारितोषिक :शालान्त परीक्षेत मराठी विषयात
सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास हा पुरस्कार
गदिमा प्रतिष्ठान मार्फत प्रदान केला जातो.अडीच
हजार रुपये रोख,सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे
या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गदिमा पारितोषिक २०१२- कु.मिताली मिलिंद
कुलकर्णी
१२)जीवनगौरव पुरस्कार:
मुंबई येथील चतुरंग प्रतिष्ठान
मुंबई येथील चतुरंग प्रतिष्ठान
मार्फत.दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.१ लाख रुपये
रोख आणि मनचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जीवनगौरव पुरस्कार २०१२- विजया मेहता
१३)जनस्थान पुरस्कार :
नाशिक च्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान
नाशिक च्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान
मार्फत हा पुरस्कार दर २ वर्ष नंतर जनस्थान पुरस्कार
प्रदान करण्यात येतो.१ लाख रुपये रोख,मानपत्र आणि
मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment