महाराष्ट्रातील संकीर्ण माहिती
- द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना: १ नोव्हेंबर १९५६
- महाराष्ट्र राज्य स्थापना: १मे १९६०
- महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ: ३,०७,७१३
- महाराष्ट्राचा दक्षिण-उत्तर विस्तार : सुमारे ७०० कि.मी.
- महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार:सुमारे ८०० कि.मी
- महाराष्ट्राची राजधानी: मुंब
- महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
- महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या : ३५१
- महाराष्ट्र राज्यात तालुके : ३५५
- महाराष्ट्र राज्यात महसुली खेडी : ४३,६६३
- महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायती : २७,९०६
- महाराष्ट्र राज्यात महानगरपालिका : २६
- महाराष्ट्र राज्यात नगरपरिषदा : २१९(+१)
- महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग : ६
- महाराष्ट्र राज्यात कटक मंडळे: ७
- हाराष्ट्रात एकूण जिल्हे : ३६
- महाराष्ट्रात एकूण जिल्हापरिषदा: ३३
- राज्य प्राणी : शेकरू
- राज्य पक्षी : हारावत
- महाराष्ट्र च्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? : ७८
- महाराष्ट्रच्या विधान सभेतील सदस्यांची संख्या किती?: 288
No comments:
Post a Comment